जाणून घ्या, पहाटे अंगणात पाणी टाकल्यास काय होते?


By Marathi Jagran24, Apr 2024 11:28 AMmarathijagran.com

स्वच्छतेचे महत्त्व

ज्योतिषशास्त्रात जेवढे महत्त्व आहे तेवढेच स्वच्छतेचे महत्त्व वास्तुशास्त्रात सांगितले आहे.

सकारात्मक ऊर्जेचा संचार

घर स्वच्छ आणि नीटनेटके असेल तर वास्तुशास्त्रानुसार घरात सकारात्मक ऊर्जा राहते.

तांब्याचा कलश

वास्तुशास्त्रानुसार सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तांब्याच्या कलशात नियमित पाणी शिंपडावे.

सुख-समृद्धी

या उपायाने सुख-समृद्धी टिकून राहते, याशिवाय घरातील प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते.

हळदीचे पाणी

वास्तुशास्त्रानुसार घराच्या उंबरठ्यावर हळदीचे पाणी शिंपडणे अत्यंत शुभ मानले जाते. तांब्याचे भांडे पाण्याने भरून ठेवा आणि हे पाणी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शिंपडा.

मिठाचे पाणी

आठवड्यातून एकदा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मिठाचे पाणी फवारल्याने नकारात्मकता दूर होते आणि आजारांपासूनही आराम मिळतो.

जर तुमचीही इच्छा असेल की, तुमच्या घरात सदैव सुख-समृद्धी राहावी, तर रोज सकाळी घराबाहेर साफसफाई करावी.

रामनवमीला करा या पाच गोष्टी, सर्व इच्छा होईल पूर्ण