Kiara Advani Look: नवीन आईच्या लूकने वेधले सर्वांचे लक्ष


By Marathi Jagran16, Jul 2025 04:36 PMmarathijagran.com

कियारा सिद्धार्थच्या घरी चिमुकलीचे आगमन

बॉलीवूडमधील प्रसिद्ध जोडी कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नाच्या दोन वर्षांनी त्यांच्या घरी मुलीने जन्म घेतला आहे.

कुटुंब आनंदात

या जोडपाने ते पालक होणार असल्याची बातमी फेब्रुवारीमध्ये दिली होती ज्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला

कियाराचा लूक

कियाराचा लूक आणि तिच्या सौंदर्याने अनेकदा सर्वांचे लक्ष जिंकते जाणून घेऊया अभिनेत्रीच्या सुंदर लूकबद्दल

बॉडीकॉन लुक

कियारा पाश्चात्त्य पोशाख खूपच सुंदर दिसते या फोटोमध्ये तिने लाल रंगाचा बॉडीकॉन ड्रेस घातला आहे त्यामध्ये ती ग्लॅमरस दिसत आहे

लहंगा लुक

कियाराने कॅरी केलेल्या लेहेंगा लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसते तिने त्याच्याशी जुळणारे दागिने देखील स्टाईल केले आहे

गाऊन लुक

चाहत्यांना कियाराचा प्रत्येक लूक आवडतो ती अनेकदा कार्यक्रमांमध्ये किंवा खास प्रसंगी गाऊनमध्ये दिसते

साडी लुक

कियारा अडवाणीचा साडी लुक खूपच सुंदर दिसते तिच्याकडे भारतीय पोशाखाचा एक उत्तम संग्रह आहे

कट आउट लुक

कियाराने कट आउट ड्रेस घातला आहे जो पार्टी किंवा डेट साठी योग्य आहे.

फॅशनशी संबंधित सर्व बातम्यांसाठी वाचत राहा marathijagran.com

या आहेत एकता कपूरच्या आयकॉनिक टीव्ही मालिका