आज आम्ही तुम्हाला घरामध्ये मंगल कलश स्थापित करण्याचे संबंध वास्तू नियम सांगणार आहोत त्यामुळे तुम्हाला तुमच्या शुभ परिणाम मिळू शकतात.
घरामध्ये अष्टकोनी कमळ करून मंगल कलशाची स्थापना केली तर ते अधिक शुभ असते.
यामुळे व्यक्तीला येणारे सर्व त्रास दूर होतात याशिवाय घरात सुख-समृद्धीचे वातावरण असते माता लक्ष्मीचा आशीर्वाद ही कायम राहतो.
कलश पाण्याने भरून तांब्याची नाणे दुर्वाचंदन हळद, अक्षत, सुपारी ,लवंग ,वेलची इत्यादी ठेवा.
कलशाच्या वर आंब्याची पाने ठेवा आणि त्याच्या तोंडावर नारळ ठेवा. कुमकुम वापरून कलशावर स्वास्तिक चिन्ह आणि कलवा बांधा.
ज्या ठिकाणी तुम्हाला कलश बसवायचा आहे त्या ठिकाणी अष्टकोनी कमळाचा आकार बनवा यासाठी ईशान्य दिशा उत्तम आहे.
हा कलश तुम्ही घराच्या मंदिरातही लावू शकता तुम्हाला याचा फायदा मिळेल.
कलश बसवताना हे नियम लक्षात ठेवा अध्यात्मशी संबंधित सर्व मोठ्या बातम्यांसाठी वाचत राहा.