करिष्मा तन्ना ही बॉलीवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोशल मीडियावर चर्चेत असते.
अभिनेत्री साडीमध्ये खूपच सुंदर दिसते आज आम्ही तुम्हाला करिष्मा तन्नाचे साडी लुक दाखवणार आहोत जे तरुण मुली ट्राय करू शकतात.
जर तुम्ही वेगळी आणि स्टाईल शोधत असाल तर तुम्ही करिष्मा तन्ना सारखे निळ्या रंगाची रफल साडी निवडू शकता अश्या साड्या प्रत्येक प्रसंगाला खास बनवतात.
तुम्ही लग्नात किंवा फंक्शनमध्ये अभिनेत्रीची गोल्डन कलर सिक्वेन्स साडी कॉपी करू शकता अश्या प्रकारची साडी नेसून तुम्ही सर्वांचे लक्ष वेधू शकता.
सासरच्या घरी हलक्या वजनाची साडी नेसायची असेल तर जांभळ्या रंगाची चिकनकारी वर्कची साडी घाला या प्रकारच्या साडीला साधा लुक येतो.
आजकाल सिल्क साडी खूप ट्रेंडमध्ये आहे अशा साड्या रॉयल लुक बनवण्यात मदत करतात तुमचा लूक आकर्षक बनवण्यासाठी साडी सोबत प्रिंटेड ब्लाऊज ट्राय करा.
ऑफिस पार्टीमध्ये तुम्ही काळे आणि सोनेरी रंगाची बनारसी सिल्क साडी स्टाईल करू शकता या साडी सोबत तुम्ही स्ट्रेप ब्लाउज आणि बेल्ट कॅरी करू शकता.
जर तुम्हाला प्लेन साडी नेसणे आवडत नसेल तर तुम्ही अभिनेत्रीची साडी ट्राय करू शकता करिष्मा फ्लावर प्रिंट साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
फॅशन आणि स्टाईलशी संबंधित सर्व बातम्या जाणून घेण्यासाठी वाचत राहा marathijagran.com