जान्हवी कपूरच्या स्लिम टोन्ड फिगरचे कारण काय!


By Akash Gaikwad03, Aug 2023 07:11 PMmarathijagran.com

जान्हवी कपूरचे मजबूत ग्लूट्सचे रहस्य

जान्हवी कपूर फिटनेस फ्रीक आहे. आता तिची फिटनेस ट्रेनर नम्रता पुरोहित हिने परफेक्ट शेप मिळवण्यासाठी तिचे काही घरगुती वर्कआउट्स शेअर केले आहेत. पाहण्यासाठी टॅप करा!

सिंगल-लेग हिप थ्रस्ट

सिंगल-लेग हिप थ्रस्ट्स प्रामुख्याने तुमच्या ग्लुट्सवर टारगेट करतात. या व्यायामामुळे हिप ची शक्ती आणि ग्लूट विकास सुधारते.

हिप लिफ्ट्स

हिप लिफ्ट्स हॅमस्ट्रिंगसह स्नायूंच्या गटांवर कार्य करतात. तुमच्या ग्लूट्सला टोन्ड करण्यासाठी हा एक उत्तम व्यायाम आहे. ज्यामुळे तुम्हाला आदर्श ग्लूट्स मिळतात.

ग्लूट किकबॅक

ग्लूट किकबॅक केल्याने टोन्ड बट मिळण्यास मदत होईल. ह्या व्यायामामुळे शरीराची खालची ताकद वाढते ज्यामुळे एकूण कार्यक्षमता ही वाढते.

डॉंकी किक

हा व्यायाम तुमच्या ग्लुट्स आणि कोर स्नायूंना बळकट करतो ज्यामुळे शेवटी शरीराला चांगला आकार मिळतो. हे दररोज केल्याने तुम्ही ग्लूट आणि पाठीचा कणा स्थिर करू शकता.

ट्यून राहा

अशा आणखी स्टोरी साठी मराठी जागरण वाचत रहा

प्रत्येक नववधूसाठी पूजा हेगडेच्या वॉर्डरोब मध्ये आहेत 5 व्हायब्रंट लेहेंगा