शरीरात फायबरच्या कमतरतेमुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात चला जाणून घेऊया आपण फायबरचे प्रमाण कसे वाढवू शकतो.
शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहाराकडे लक्ष दिले पाहिजे शरीरातील बदलामुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता जाणवते.
शरीरातील फायबरच्या कमतरतेवर मात करण्यासाठी पौष्टिक पदार्थाचा आहारात समावेश करावा यामुळे शरीर निरोगी राहते.
फायबरच्या कमतरतेवर मात करण्यासाठी गहू,बाजरी, तांदूळ इत्यादींचा आहारात समावेश करावा.
शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि फायबरच्या कमतरतेवर मात करण्यासाठी सफरचंद, नाशपाती आणि संत्री खावीत यामुळे रोगप्रतिकारक शक्ती ही मजबूत होते.
सुकामेवा शरीरासाठी खूप फायदेशीर असतो फायबरच्या कमतरतेवर मात करण्यासाठी बदाम, चीया सीड्स, फ्लेक्स सीड आणि अक्रोड यांचा आहारात समावेश करावा.
शरीरात फायबरच्या कमतरतेमुळे खराब कोलेस्ट्रॉल वाढू लागते यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो.
शरीरात फायबरच्या कमतरतेमुळे थकवा आळस यासारख्या समस्या उद्भवू लागतात यासोबतच पोटात घाण जमा होऊ लागते.