Holika Dahan 2025: होलिका दहनाच्या वेळी शेणाच्या गोवऱ्या अग्नीत जाळल्याने काय हो


By Marathi Jagran08, Mar 2025 02:14 PMmarathijagran.com

होलिका 2025

सनातन धर्मात होलिका दहनाचे विशेष महत्त्व आहे या काळात होलिकाच्या अग्नीत अनेक वस्तू अर्पण केल्या जातात होलिका दहनाच्या वेळी शेणाच्या गोवऱ्या जाळल्याने काय होते जाणून घेऊया

होलिका दहन कधी

पंचांगानुसार यावर्षी 13 मार्च 2025 रोजी होलीका दहन केले जाईल या दिवशी पूजा केल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येते.

होलिका दहनाचा शुभ मुहूर्त

पंचांगानुसार होलिका दहनाचा शुभ मुहूर्त 13 मार्च रोजी 10:45 ते पहाटे 1.31 पर्यंत असेल या काळात होलिकेचे अग्नित अनेक वस्तू टाकल्या पाहिजेत

शेणाच्या गोवऱ्या

होळीच्या एक दिवस आधी होलिका दोन केले जाते या काळात अनेक गोष्टी आगीत टाकल्या जातात त्याचवेळी होलीकेत शेणाच्या गोवऱ्या घालण्याची परंपरा आहे.

सुख-समृद्धीचे आगमन

होलिका दहनाच्या वेळी शेणाच्या गोवऱ्या टाकणे शुभ असते त्यामुळे कुटुंबात आनंद आणि सुख समृद्धी येते.

नकारात्मक ऊर्जा

गाईच्या आत अनेक देवीदेवता राहतात होलिका दहनाच्या अग्नी शेणाच्या गोवऱ्या टाकल्याने त्यातून निघणारा धूर नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करतो.

आर्थिक संकटातून मुक्तता

शेणाच्या गोवऱ्या होलिकेच्या अग्नीत टाकाव्यात आणि नंतर घरी आणून राख ठेवावी असे केल्याने तुम्हाला आर्थिक अडचणी पासून मुक्तता मिळते.

होलिका दहनाच्या वेळी उपायोजना आणि अध्यात्मशी संबंधित सर्व माहितीसाठी वाचत राहा marathijagran.com

होलिका दहनाच्या अग्नीत काय टाकावे