या टिप्स फॉलो केल्याने उजळेल तुमच्या मेहंदीचा रंग


By Marathi Jagran12, Jul 2025 02:26 PMmarathijagran.com

मेहंदीचा रंग गळद करण्याचे मार्ग

विशेष प्रसंगी हाताला मेहंदी लावली जाते परंतु मेहंदीचा हा रंग गळद करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही प्रभावी उपाय घेऊन आलो आहोत

निलगिरी तेल

निलगिरी तेल मेहंदी लावण्यापूर्वी हातांवर निलगिरीची तेल लावल्याने रंग गळद होतो

लिंबू आणि साखरेचा वापर

एक चमचा लिंबूमध्ये थोडी साखर मिसळून मेहंदीवर लावल्याने रंग वाढतो आणि तो जास्त काळ टिकतो.

चहाची पाने आणि कॉफी पावडर

मेहंदीचा रंग गळद करण्यासाठी तुम्ही मेहंदीमध्ये चहा आणि कॉफी वापरू शकता त्यात नैसर्गिक रंगद्रव्य असते

उष्णता रंग वाढेल

मेहंदी सुटल्यानंतर तुम्ही लवंगाच्या स्टीमजवळ किंवा इतर उष्णता ह्या त्यामुळे रंग अधिक गळद होतो

लवकर हात धुऊ नका

मेहंदी काढल्यानंतर सहा ते आठ तास हातांवर पाणी लावू नका आणि नारळाचे तेल लावावे जेणेकरून रंग बराच काळ राहील

मोहरीचे तेल

हातातून मेहंदी काढण्यापूर्वी मोहरीचे तेल लावा यामुळे मेहंदीचा रंग गळद होण्यास मदत होते

या उपायांच्या मदतीने तुमच्या तळहातांचे सौंदर्य वाढेल व सर्वांचे लक्ष वेधून घेईल अशाच बातम्यांसाठी वाचत राहा marathijagran.com

Snack With Tea: पावसाळ्यात चहा सोबत या गोष्टी खाल्ल्यास बनते विष