पाच महाराष्ट्रीयन नाश्ता जे तुम्ही सकाळच्या नाश्त्यात ट्राय करायलाच हवे!


By Marathi Jagran25, Apr 2024 05:44 PMmarathijagran.com

महाराष्ट्रीयन नाश्ता

महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य पदार्थ प्रसिद्ध आहे. प्रत्येक राज्यात तेथील खाद्य पदार्थ त्या राज्याची विशेषतः दर्शवितात आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील अश्याच काही खाद्य पदार्थाबद्दल सांगणार आहोत.

फराळी थालीपीठ

फराळी थालीपीठ हा उपवासात वापरला जाणारा मुख्य पदार्थ आहे. ज्यात ग्लुकेन मुक्त पीठ, बटाटे आणि: मसाल्यांचा वापर केला जातो.

नारळाच्या दुधातल्या शेव्या

नारळाच्या दुधातल्या शेवया या पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. जो अनेक घरांमध्ये प्रामुख्याने खाल्ला जातो.

बटाटा पोहे

बटाटा पोहा हा एक पारंपरिक पदार्थ आहे. जो आलू टाकून केला जातो. यात प्रामुख्याने जिरे, मोहरी, कढी पत्ता, हळद, आलू आणि मिरची चा वापर केला जातो.

मिसळ पाव

मिसळ पाव हा पारंपरिक खाद्य पदार्थ असून, अंकुरित मटकीपासून हा बनवला जातो. याला चव यावी म्हणून, फरसाण, कापलेला कांदा,कोथिंबीर आणि लिंबचा रस टाकला जातो.

पुडाची वडी

पुडाची वडी हा एक महाराष्ट्रीयन नाश्ता असून, साधारणतः सायंकाळच्या स्नॅक्समध्ये हा खाल्ला जातो. यात खोबरे किस, कोथिंबीर,मिरची सुगंधित मसाले इत्यादीच्या सारणपासून हा पदार्थ तयार केला जातो.

श्वेता तिवारीचे स्प्रिंग सीजनसाठी पाच स्टायलिश सूट !