फ्रिजवर वस्तू ठेवल्यास काय होईल जाणून घ्या


By Marathi Jagran18, Dec 2024 02:22 PMmarathijagran.com

फ्रिजवर वस्तू

अनेकदा आपण काही विचार न करता फ्रिजवर वस्तू ठेवतो पण तुम्हाला माहिती आहे का ? वास्तूमध्ये यासाठी काही नियम आहेत.

फ्रिजवर वस्तू ठेवल्यास काय होईल

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, फ्रिजवर वस्तू ठेवल्यास काय होते त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या.

फ्रिजवर वस्तू ठेवणे

फ्रिजवर वस्तू ठेवल्यास ते शुभ असते तसेच आपण काय ठेवत आहोत हे लक्षात घेणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

पैसा आणि सोने

चुकूनही फ्रिजवर पैसे आणि सोने ठेवू नका यामुळे घरात आर्थिक कोंडी सुरू होते.

बांबू वनस्पती

बांबूचे रोप रेफ्रिजरेटरवर ठेवू नये त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा राहू लागते घरगुती त्रासाला समोरे जावे लागते.

फिश एक्वेरियम

असे करणे वास्तूच्या दृष्टीने अशुभ मानले जाते त्यामुळे मासे लवकर मरतात.

औषधे ठेवू नका

फ्रिजमध्ये औषधे ठेवल्याने औषधांचा प्रभाव हळूहळू कमी होतो आणि कुटुंबातील प्रेमही कमी होऊ लागते.

लेखात नमूद केलेले सल्ला आणि सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहेत अध्यात्माशी संबंधित अश्याच इतर बातम्या जाणून घेण्यासाठी वाचत राहा jagran.com

वास्तुशास्त्रानुसार, घरात नसावे या पक्षाचे घरटे