या सहा बॉलीवूड सेलिब्रिटीचा मेकअप लुक्ससह पार्टीसाठी व्हा तयार, चुकेल अनेकांच्या काळजाचा ठोका!
मऊ स्मोकी डोळे आणि गुलाबी ओठ, रेड कार्पेट इव्हेंटमध्ये दिसलेली, दीपिका या क्लासिक लूकसह उठून दिसत होती.
स्पष्ट दिसणारे लाल ओठ आणि आयलाइनर- प्रियांकाने एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये हा स्पेशल लुक केला होता.
तेजस्वी त्वचा आणि गुलाबी गाल -आलियाने एका चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये हा स्पेशल लुक आलियाने केला होता.
चमकदार पापण्या आणि उठून दिसणारे ओठ -करिना एका फॅशन शोमध्ये या ग्लॅमरस लुकमध्ये दिसली.
मऊ गुलाबी ओठ आणि लाल गाल -अनुष्काचा पत्रकार परिषदेत हा गोड आणि रोमँटिक लूक पाहायला मिळाला.
स्मोकी डोळे आणि मॅट ओठ -चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये कॅटरिनाचा हा किलर लुक पाहायला मिळाला.