या पाच गोष्टी खाल्ल्याने म्हातारपणा पर्यंत केस राहतील काळे


By Marathi Jagran27, Nov 2024 03:54 PMmarathijagran.com

केस पांढरे होणे

अनेक वेळा लोकांचे केस सकाळी पांढरे होऊ लागतात शरीरात पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे देखील असे होऊ शकते जाणून घेऊया कोणत्या गोष्टी खाल्ल्याने म्हातारपणा पर्यंत केस पांढरे होत नाही

आहाराकडे लक्ष द्या

केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे त्यासाठी गोष्टी पदार्थांचा आहारात समावेश करावा.

केस काळे

केस निरोगी ठेवण्यासाठी अनेक गोष्टी खाल्ल्या जाऊ शकतात ज्याने केस पांढरे होणे तसेच केस गळती रोखू शकते.

आवळा खा

यामध्ये अँटिऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सी पुरेशा प्रमाणे ते खाल्याने केसांच्या पांढरे होणे कमी होते आणि केस जास्त वेळ काळे राहतात.

काळा मनुका

यामध्ये विटामिन-सी पुरेशा प्रमाणात असते जे केसांना निरोगी ठेवण्यास मदत करते रोज सकाळी पाच भिजवलेले काळे मनुके खाल्ल्याने केस काळे होतात.

गाईचे तूप खा

रोज जेवताना तुमच्या आहारात गाईच्या तुपाचा समावेश करा यामुळे केसांची चमक कायम राहते आणि त्वचेशी संबंधित समस्यांचा धोकाही कमी होतो.

तीळ खा

यामध्ये विटामिन बी असते जे केसांमध्ये रक्तभिसरण व्यवस्थित ठरते केस पांढरे होण्यास प्रतिबंध करते आणि काळेपणा टिकवून ठेवते.

कढीपत्ता

त्यात भरपूर जीवनसत्वे A B C आणि B12 असतात जे केस पांढरे आणि केस गळणे टाळण्यास मदत करते शिवाय केसांची वाढ ही होते

केस निरोगी ठेवणाऱ्या गोष्टींबद्दल जाणून घेण्यासाठी संबंधित सर्व माहितीसाठी वाचत राहा

वजन कमी करताना कोणत्या चुका करू नयेत