चांगल्या कोलेस्ट्रॉलसाठी रोज खा या पाच गोष्टी


By Marathi Jagran25, Jun 2024 03:18 PMmarathijagran.com

कोलेस्ट्रॉल नियंत्रित करणे

अनेकवेळा कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयाशी संबंधित समस्या उद्भवतात चला जाणून घेऊया चांगल्या कोलेस्ट्रॉल साठी कोणत्या गोष्टी खाव्यात

आहाराकडे लक्ष द्या

शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे त्यासाठी पौष्टिक पदार्थाचा आरास समावेश करावा.

चांगला कोलेस्ट्रॉलसाठी या गोष्टी खा

शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी आणि गोष्टींचा आहारात समावेश करायला हवा यामुळे हृदय निरोगी राहते

ऑलिव्ह ऑइल

हे तेल शरीरासाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे चांगले कोलेस्ट्रॉल वाढू लागते आणि हृदयाशी संबंधित समस्या ही दूर होतात.

बेरी खा

ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरी मध्ये अँटिऑक्सिडंट पुरेशा प्रमाणात आढळतात हे खाल्ल्याने चांगले कोलेस्ट्रॉल वाढते.

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेट मध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात जे चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करतात हे खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.

अवोकोडा खा

त्यात मोनो अनसंच्युरेटेड शरीरात चांगले कोलेस्ट्रॉलचे प्रमाण राखण्यास मदत करते

कोरडे फळ खा

काजू , बादाम आणि अक्रोड यासारख्या सुक्या फळांमध्ये पुरेश्या प्रमाणात एंटीऑक्सीडेंट आणि प्रथिने असतात हे खाल्ल्याने शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढते.

शरीर निरोगी ठेवण्यासाठी पौष्टिक गोष्टींबद्दल जाणून घेण्यासह जीवनशैलीशी संबंधित स

चहा जास्त उकळल्याने काय होते