हे दोन्ही शरीरासाठी उत्तम संयोजन आहेत लिंबू पाण्यात चिया सीड्स मिळून पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
विटामिन सी आणि एंटीऑक्सीडेंट लिंबू मध्ये आढळतात आणि ओमेगा थ्री, फॅटी ऍसिडस, अँटिऑक्सिडंट, लोह कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सीड्स मध्ये आढळतात.
शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही लिंबू पाण्याची असेल म्हणून पिऊ शकता यामुळे गंभीर आजारांचा धोका कमी होतो.
लिंबू आणि चीया सीड्समध्ये पेशंट लिंबू आणि मिश्रण पोटनिरोगी ठेवण्यासाठी चांगले मानले जाते हे पे एकत्र प्यायला ने गॅस बद्धकोष्ठता आणि अपचन या समस्या दूर होण्यास मदत होते .
लिंबू आणि चीया सीड्समध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात चीया सीड्स मध्ये लिंबू पाणी मिसळून प्यायलाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते त्यामुळे सर्दी खोकल्याच्या समस्येपासून आराम मिळतो.
अनेकांना वजन वाढण्याची चिंता असते अशा लोकांनी लिंबू पाण्यात या सीड्स टाकून द्यावे त्यामुळे जलद वजन कमी होते या सोबतच शरीराची क्रियाशीलता ही वाढू लागते.
चिया सीड्स लिंबू पाण्यात मिसळून प्यायल्याने कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते यामुळे हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो.
शरीरातील ऊर्जेचे प्रमाण राखण्यासाठीच्या चिया सीड्स पाण्यात भिजवायला नंतर त्यात लिंबाचा रस घालून प्यासे केल्याने शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते.
शरीर निरोगी ठेवणाऱ्या गोष्टींबद्दल जाणून घेण्यासह जीवनशैलीशी संबंधित सर्व माहितीसाठी वाचत राहा