तुम्ही रस्त्यावर धावणाऱ्या अनेक रंगाच्या गाड्या पाहिल्या असतील पण जेव्हा तुमच्या मुलांना स्कूल बसमध्ये बसवतात तेव्हा कधी विचार केला आहे का स्कूलबस चा रंग पिवळा का असतो
अनेकांच्या मनात हा प्रश्न येत असेल की स्कूलबस का नाहीत स्कूलबससाठी पिवळा रंगच का वापरला जातो आजच्या या स्टोरी मधून आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत
स्कूलबस पिवळे असल्याचे एक कारण म्हणजे हा रंग ब्राईट असल्याने दुरूनच दिसतो ज्यामुळे इतर वाहनचालकाचे लक्ष त्यावर जाते आणि चालक सावध होतो
स्कूल बसला असलेल्या पिवळा रंग हा ब्राईट आणि चमकदार रंग असल्याने तो खराब वातावरण किंवा कमी प्रकाशात देखील दिसतो त्यामुळे अपघात होण्याचे शक्यता कमी अस
पिवळा रंग हा धोक्याचा रंग मानला जातो त्यामुळे इतर चालक-सतर्क होतात आणि स्कूल बस पासून शक्य ती दूर ठेवतात
पिवळा रंग हा कोणत्याही ऋतूमध्ये प्रभावी असतो ऊन, पाऊस, वारा किंवा धुके इत्यादींमध्ये स्कूल बसचा पिवळा रंग सहज लक्ष वेधून घेतो.
अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी वाचत राहा marathi jagran.com