गुरु पौर्णिमेला करा हे उपाय गुरुदोषापासून मिळेल आराम


By Marathi Jagran15, Jul 2024 04:18 PMmarathijagran.com

गुरु पूर्णिमा

धार्मिक दृष्टिकोनातून गुरुपौर्णिमाला विशेष महत्त्व आहे या दिवशी शिष्य आपल्या गुरुच्या आशीर्वाद घेतात जाणून घेऊया गुरु दोष दूर करण्यासाठी कोणते उपाय करावे.

गुरुपौर्णिमा कधी असते

यावेळी 21 जुलै 2024 रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे यावेळी पूजा केली जाते.

गुरु पौर्णिमा शुभमुहूर्त

पंचांगानुसार गुरुपौर्णिमा तिथे 20 जुलै रोजी सकाळी 5. 59 मिनिटांनी सुरू होईल आणि 21 जुलै रोजी दुपारी ३. 46 मिनिटांनी समाप्त होईल .

गुरुदोष दूर करण्याचे उपाय कुंडलीत गुरुदोष असल्यास का

भगवान सत्यनारायणाची कथा ऐका

गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायणाची कथा ऐकावी असे केल्याने भगवान विष्णु प्रसन्न होतात आणि साधकाच्या जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात.

मंत्र जप

गुरु पौर्णिमेला ओम गृहस्पती नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा यामुळे कुंडलीतील गुरु देशापासून आराम मिळतो आणि नकारात्मक प्रभाव ही दूर होतो

या वस्तू भगवान विष्णूला अर्पण करा

पैशाच्या कमतरतेवर मात करा

गुरु पौर्णिमेला हे उपाय केल्याने पैशाची कमतरता दूर होते असेल तर व्यक्तीला व्यसन काही प्रगती होते.

जन्म कुंडलीतील दोष दूर करण्याचे उपाय जाणून घेण्यासह अध्यात्मशी संबंधित सर्व माहितीसाठी वाचत राहा jagran.com

देवशयनी एकादशीला तयार होत आहे शुभ योग करा या गोष्टी