ग्लॅमरस सिक्विन साड्यांपासून ते रीगल फ्लोरल प्रिंटेड सिल्क साड्यांपर्यंत, अंबानींची सून राधिका मर्चंटच्या वॉर्डरोबमधून या पाच साड्यांसह चमकण्यासाठी सज्ज व्हा.
राधिका मर्चंटच्या वॉर्डरोबमधून सिक्विन केलेल्या गुलाबी साडीने प्रसिद्धी मिळवली आहे. ग्लॅमर आणि सुसंस्कृतपणा वाढवू इच्छिणाऱ्या प्रत्येक नववधूसाठी हा उत्तम पर्याय आहे.
खास दिवशी चमकदार राखाडी रंगाच्या शिमर साडीसह तुम्ही उठून दिसाल. ही मोहक साडी आधुनिकतेसह सुसंस्कृतपणा दर्शवते. कोणत्याही कार्यक्रमासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.
अंबानीच्या सुनेने स्टाइल केलेल्या लेस एम्ब्रॉयडरी केलेल्या काळ्या साडीने तुमचा साडीचा लुक वाढवा. यामुळे तुमच्या पोशाखात तुमचा लुक जास्त सुंदर दिसेल.
राधिकाची ऑर्गेन्झा पिक फ्रिल फॅन्टसी ही नववधूंसाठी फॅशन आणि पारंपरिकता प्रदर्शित करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
फ्लोरल प्रिंटेड सिल्क साडीची निवड अगदी योग्य आहे. ही साडी परंपरेला ऑल टाईम फॅशनसह जोडेल व तुम्हाला रॉयल लुक देईल.