चंद्रग्रहणाच्या वेळी करा या मंत्राचा जप संकटे होतील दूर


By Marathi Jagran17, Sep 2024 02:35 PMmarathijagran.com

चंद्रग्रहण 2024

यावेळी 2024 सालातील शेवटचे चंद्रग्रहण भाद्रपद पौर्णिमेला होणार आहे जाणून घेऊया चंद्रग्रहणाच्या वेळी कोणत्या मंत्राचा जप करावा.

चंद्रग्रहण कधी होईल

पंचांगानुसार वर्षातले दुसरे चंद्रग्रहण 18 सप्टेंबरला म्हणजेच भाद्रपद पौर्णिमेला होणार आहे या काळात राहू-केतूचा प्रभाव वाढतो.

चंद्रग्रहण वेळ

पंचांगानुसार 18 सप्टेंबर रोजी सकाळी 6.१२ मिनिटांनी चंद्रग्रहण सुरू होईल तर सकाळी 10.17 मिनिटांनी संपेल.

मंत्र जप

जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी मंत्राचा जप करावा यामुळे देवी देवता प्रसन्न होतात आणि करिअरमध्ये प्रगती होते.

चंद्रदोष दूर करण्यासाठी मंत्र

जर तुमच्या कुंडलीत चंद्रदोष असेल तर चंद्रग्रहणाच्या वेळी ओम श्री श्री सह चंद्रमसे नमः किंवा ओम सोम सोमया नमः या मंत्राचा जप करावा त्यामुळे दोष दूर होऊ लागतात.

कामात यश मिळवण्यासाठी

कष्ट करूनही कामात यश मिळत नसेल तर चंद्रग्रहणाच्या दिवशी ओम श्री ह्री कमले कमलालये प्रसिद प्रसिद श्री श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा.

आर्थिक संकटावर मात

पैशाची कमतरता असलेल्या लोकांनी चंद्रग्रहणाच्या वेळी ओम श्री ह्री कलीम क्लीन ओम स्वाहा या मंत्राचा जप करावा या मंत्राचा जप केल्याने आर्थिक स्थिती सुधारू लागते.

संकटातून सुटका

चंद्रग्रहणाचे वेळी या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात येणारे संकट दूर होतात याशिवाय व्यक्तीची आयुष्यात प्रगती होते

ग्रहण काळात लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी जाणून घेण्यासाठी संबंधित सर्व माहितीसाठी वाचत राहा jagran.com

गणेश विसर्जनाच्या वेळी या चार गोष्टी ठेवा लक्षात