30 मार्चपासून चैत्र नवरात्री सुरुवात होत आहे या काळात घरातील महिला देवी मातेच्या नऊ रूपांची पूजा करतात.
जर तुम्ही नवरात्र पूजेच्या वेळी साडी नेसण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अश्या रंगाच्या सुंदर साड्या नेसू शकता.
चैत्र नवरात्रीच्या खास प्रसंगी देवीला प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या रंगाची साडी निवडा असे रंग पूजेसाठी सर्वोत्तम मानले जातात.
हिरव्या रंगाच्या साड्या खूप सुंदर दिसतील अशा साड्या पूजा दरम्यान घालण्यासाठी परिपूर्ण आहे.
या नवरात्रीत सुंदर दिसण्यासाठी केशरी रंगाची साडी निवडा ज्यामुळे तुमचा लुक सुंदर दिसेल.
लाल रंग देवीला खूप प्रिय आहे अशा परिस्थितीत नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजा करताना लाल रंगाची साडी नेसा.
पूजेच्या निमित्ताने गुलाबी रंगाच्या साड्या सुंदर दिसतात तुम्ही साडी सोबत हलके दागिने देखील घालू शकता .
नवरात्रीत तुम्ही या प्रकारची निळ्या रंगाची साडी देखील नेसू शकता पूजेला बसतानाही परिधान केल्याने तुम्ही खूपच सुंदर दिसतात.
फॅशन आणि स्टाईलशी संबंधित सर्व बातम्यांसाठी वाचत रहा MARATHIJAGRAN.COM