अनंत राधिका वेडिंगमध्ये माधुरी ते प्रियंका पोहोचले हे सेलिब्रिटी


By Marathi Jagran13, Jul 2024 11:29 AMmarathijagran.com

अनंत राधिकाच्या लग्नात बॉलिवूड अभिनेत्री

आलियाची पिंक साडी

अनंत-राधिकाच्या लग्नात आलिया भट गुलाबी रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत होती तिच्या मोहक पोशाखाने लग्नाच्या प्रसंगाला उत्तम प्रकारे स्टाईल केले होते.

कटरीना कैफ

लाल रंगात अनंत आणि राधिका च्या लग्नात कटरीना कैफ सुंदर लाल साडी उपस्थित होती तिच्या या सुंदर पारंपरिक लोकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

माधुरी दीक्षित

धक धक गर्ल माधुरी दीक्षित आनंदाने राधिका च्या लग्नात सोनेरी आणि हिरव्या रंगाच्या लेहेंग्यात ती उठून दिसत होती तिच्या मनमोहक सौंदर्य आहे सर्वांच्या नजरा तिच्याकडे ओढल्या जात होत्या.

प्रियंका चोप्रा

प्रियंकाने पिवळ्या लेहेंग्यात थ्रीडी एम्ब्रॉयडरी फ्लॉवर प्रिंट लेहेंगा स्टाईल केला होता. यासह तिने साध्या डायमंड नेक पीस आणि ब्रेसलेट सह तिचा लुक पूर्ण केला होता.

गोल्डन साडी मध्ये रेखा

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा सुंदर रस्ट गोल्ड साडी मध्ये जबरदस्त आकर्षक दिसत होती. यावर तिने मॅचिंग झुमके, मॅचिंग मांगटीका आणि बांगड्या घालून लुक पूर्ण केला होता.

ऐश्वर्या राय-बच्चन

अनंत राधिका च्या लग्नात लाल रंगाच्या सूटमध्ये ऐश्वर्या खूपच सुंदर दिसत होती तिच्या पोशाखाने तिच्या सौंदर्यात आणखी भर घातली होती.

विद्या बालन

अनंत आणि राधिका च्या लग्नात विद्या बालन आकर्षक सोनेरी लाल रंगाच्या साडीत झळकली होती त्याबरोबर तिने मॅचिंग बांगड्या सोनेरी कानातले आणि सोनेरी पोतली बॅग घेऊन तिचा लुक पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता.

अशा आणखी कथांसाठी वाचत रहा jagran.com

अनंत अंबानी-राधिका मर्चंट च्या लग्नासाठी पाहुण्यांची यादी