Budget 2025: या दोन वित्त मंत्र्यांना नाही मिळाली संसदेत बजेट सादर करण्याची संधी


By Marathi Jagran31, Jan 2025 04:34 PMmarathijagran.com

देशाच्या केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी बजेट सादर करणार आहेत. यंदा त्या आपले आठवे बजेट सादर करणार आहेत. मात्र, भारतीय इतिहासात असे दोन मंत्री होते, ज्यांना संसदेत बजेट सादर करण्याची संधी मिळाली नाही. जाणून घेऊया

एच. एन. बहुगुणा आणि के. सी. नियोगी

स्वतंत्र भारताच्या इतिहासात दोन वित्तमंत्री – एच. एन. बहुगुणा आणि के. सी. नियोगी – असे होते, ज्यांना बजेट भाषण सादर करण्याची संधी मिळाली नाही. याचे कारण असे सांगितले जाते की ते फार कमी कालावधीसाठी पदावर होते.

एच. एन. बहुगुणा

एच. एन. बहुगुणा यांनी भारताचे वित्तमंत्री म्हणून 14 मार्च 1967 ते 2 एप्रिल 1967 या कालावधीत कार्यकाळ भूषवला त्यामुळे त्यांना बजेट सादर करण्याची संधी मिळाली नाही.

के. सी. नियोगी

के. सी. नियोगी हे भारताचे दुसरे वित्तमंत्री होते, त्यांनी फक्त 35 दिवस हे पद भूषवले होते. त्यामुळे त्यांना बजेट सादर करण्याची संधी मिळाली नाही.

बजेट वेळ

1999 पर्यंत भारताचा बजेट संध्याकाळी 5 वाजता जाहीर केला जात असे. मात्र, वित्तमंत्री यशवंत सिन्हा यांनी त्याचा वेळ बदलून सकाळी 11 वाजता केला.

बजेट 2025 शी संबंधित अश्याच बातम्या जाणून घेण्यासाठी वाचत राहा marathijagran.com

ATM Card Benefits:पैसे काढण्याव्यतिरिक्त हे आहेत एटीएम चे फायदे