सारा तेंडुलकरच्या कलेक्शनमधील लग्नसमारंभासाठी सुंदर कपडे


By Marathi Jagran21, Mar 2024 02:41 PMmarathijagran.com

साराचा वेडिंग वॉर्डरोब

साराचा वेडिंग वॉर्डरोबवर तुम्ही एक नजर टाकायलाच हवी. साराच्या कलेक्शनमध्ये असे अनेक सुंदर लेहेंगे आहेत जे प्रत्येक किशोरवयीन मुलीला शोभून दिसेल.

रेशमी लेहेंगा

सारा तेंडुलकरने गुलाबी रंगाचा रेशमी लेहेंगा घातला आहे, ज्यावर सुंदर असे सोनेरी नक्षी आहे ज्यामुळे ते आणखी उठून दिसत आहे.

चिकनकारी कुर्ती

किशोरवयीन तरुणींमध्ये सध्या सुरु असलेली चिकनकारी कुर्ती ही कुर्ती देखील तुम्हाला एखाद्या लग्नसमारंभासाठी सुंदर दिसेल.

को-ऑर्ड सेट

साराने किशोरवयीन मुली घालू शकतात असा सर्वात सुंदर पिवळा को-ऑर्ड ड्रेस घातला आहे.

सुंदर ब्लॅक लेहेंगा

लग्नात काळा लेहेंगा ट्राय करायलाच हवा. या फोटोत प्रभावशाली वाटतो तो लेहेंग्यासह कॅरी केलेला ब्लाउज

Stay tuned

आणखी अश्याच स्टोरीसाठी जागरणशी कनेक्ट राहा.

तुमच्या B FF च्या लग्नासाठी आकाश पुरीच्या हॉटेस्ट ब्लाउज डिझाइन