15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला यावर्षी 2024 मध्ये भारत 78 व स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे भारताच्या स्वातंत्र्यात हजारो वीरांनी आपले प्राण गमावले आहेत.
15 ऑगस्ट ला स्वातंत्र्य दिन साजरा करणाऱ्या भारत हा एकमेव देश नाही आपण अशा देशांबद्दल बोलणार आहोत जे 15 ऑगस्ट ला स्वातंत्र्य दिन साजरा करतात.
भारताशिवाय बहरीनलाही ब्रिटन पासून स्वातंत्र्य मिळाले हा देश 1971 मध्ये स्वतंत्र झाला बहरीनमध्ये 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन ही साजरा केला जातो.
आफ्रिकन देश का कॉगो 1960 मध्ये स्वतंत्र मिळाले फ्रान्स पासून स्वतंत्र मिळाले तेव्हापासून 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो.
दक्षिण कोरियाला 1945 साली जपानपासून स्वातंत्र्य मिळाले 15 ऑगस्ट रोजी दक्षिण कोरियामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो.
उत्तर कोरिया जपानच्या तावडीतून स्वतंत्र झाला दोन्ही देशांना एकत्र स्वातंत्र्य मिळाले पण तीन वर्षानंतर दोन्ही देश वेगळे झाले.
हा देश 1940 पासून स्वतंत्र दिन साजरा करत आहे लिंकेटेस्टाईनला जर्मनीपासून स्वतंत्र मिळाले जगातील सर्वात लहान देशांमध्ये या देशाची गणना केली जाते.
भारतासोबतच हे देश 15 ऑगस्टला स्वतंत्र दिन साजरा करतात अशाच इतर बातम्यांसाठी वाचत रहा jagran.com