Aamir Khan Movie: या पात्रांनी आमिर खानने प्रेक्षकांच्या मनात निर्माण केले स्थान


By Marathi Jagran09, Jul 2025 05:40 PMmarathijagran.com

बी टाऊन

बी टाऊनचे सुपरस्टार बॉलीवूड सुपरस्टार आमिर खान त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो तो त्याच्या चित्रपटांमुळे आणि वैयक्तिक आयुष्यमुळे अनेकदा चर्चेत राहतो.

आमिर खानचा चित्रपट

आमिर खानने त्याच्या कारकिर्दीत असे अनेक चित्रपट केले आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. आमिरच्या दमदार पात्रांवर एक नजर टाकूया

दंगल चित्रपट

आमिर खानच्या हिट चित्रपटांपैकी एक दंगल 2016 मध्ये प्रदर्शित झाला यामध्ये आमिरने कुस्तीगीर महावीर सिंग फोगटच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली.

थ्री इडीयट्स

आमिर खानचा चित्रपटांबद्दल बोलणे आणि थ्री इडियटचा उल्लेख करणे न करणे अशक्य आहे आमिरने चित्रपटातील रँचोच्या भूमिकेने चाहत्यांना त्यांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले.

पिके चित्रपट

2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या पिकेने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली. आमिरनेही यात पिकेची भूमिका साकारली होती जी प्रेक्षकांना खूप आवडली.

गजनी चित्रपट

गजनी हा 2008 चा एक ॲक्शन ट्रेलर चित्रपट आहे हा आमिर खानच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे यामध्ये त्यांनी संजय सिंघानियाची भूमिका साकारली होती

धूम थ्री चित्रपट

2013 मध्ये आमिरचा ॲक्शन थ्रिलर चित्रपट धूम थ्री प्रदर्शित झाला ज्यामध्ये आमीरने साहिरची भूमिका साकारली होती.

चित्रपट तारे जमीन पर

या चित्रपटात आमिर खानची भूमिका राम शंकर निकुंभ होती जो एक कलाशिक्षक आहे हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता.

आमिर खानने चित्रपटांमधून एक खास ओळख निर्माण केली बॉलिवूडशी संबंधित अशाच बातम्यांसाठी वाचत रहा marathijagran.com

Heart Attack च्या आधी शरीरात दिसतात ही 5 लक्षणे, वेळीच ओळखा