दिशा पटानीचे ट्रेंडी ब्लाउज डिझाईन्स


By Akash Gaikwad22, Sep 2023 06:26 PMmarathijagran.com

दिशा पटानी ब्लाउज

येथे आपण दिशा पटानी द्वारे प्रेरित पाच ट्रेंडी ब्लाउज डिझाईन्स एक्सप्लोर करणार आहोत. जे मॉडर्न लूक मध्ये तयार केले आहेत. टॅप करत रहा

ऑफ-शोल्डर एलिगन्स

दिशा अनेकदा एम्ब्रॉयडरी केलेले ऑफ-शोल्डर ब्लाउज निवडते, ज्यामुळे ते विवाहसोहळा आणि विशेष प्रसंगी योग्य ऑप्शन बनतात.

स्टायलिश ब्लाउज

दिशा पटानी स्टायलिश ब्लाउजमध्ये छान दिसते, ते फॅशन स्टेटमेंट बनले आहे.

V- नेक ब्लाउज

दिशा पटानी व्ही-नेक प्लंजिंग नेकलाइन ब्लाउजमध्ये ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या एकूण लुकमध्ये मॉडर्न आणि सुसंस्कृतपणाचा टच आहे.

कॉर्सेट ब्लाउज

दिशा पटानीच्या रेड कार्पेट लूकमध्ये अनेकदा लेहेंगासह कॉर्सेट-शैलीतील ब्लाउज दिसले आहेत, ज्यामुळे तिला ग्लॅमरस आणि मॉडर्न लुक मिळतो.

ट्यून राहा

अशाच अधिक स्टोरी साठी मराठी जागरण वाच रहा.

'जवान' अभिनेत्री रिद्धी डोगरा हिचे सॅसी साडी कलेक्शन